Shraddha Murder Case | आफताबला आलेल्या पाणीबिलाचा अर्थ काय निघतो? | Sakal Media

2022-11-17 24

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवनवीन घडामोडी घडतात. त्यात आज पाणीबिलाचा नवा ट्विस्ट समोर आलाय आणि दुसरं म्हणजे आफताबनं हत्या केलेल्या घरात रक्ताचा एकही डाग सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणानं दिल्ली पोलीस आणि फॉरेन्सिक टीमलाही हैराण करुन सोडलंय.

Free Traffic Exchange